मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
अनिक्षा जयसिंघानी यांच्या माध्यमातून अडचणीत आल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून जरा अंतर ठेवणाऱ्या अमृता फडणवीस यांनी यंदा श्रावणात मात्र आपला पूर्वीचा अंदाज दाखवून दिला. ‘ती’ फाऊंडेशनच्या...
कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)ची रौप्यमहोत्सवी अहवाल सभा कॉ. विठ्ठल घाग यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या प्रचंड उपस्थितीत काल मुंबईतल्या दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या...
मुंबईच्या भायखळ्यातले वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच पूर्वीची राणीची बाग येत्या बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी राहणार असून त्याऐवजी ती गुरुवारी, १७...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) या निम्न संवर्गाच्या रिक्त जागांसाठी आज ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पडली. दोन हजारांहून जास्त जणांनी ही...
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७६वा वर्धापनदिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे...
३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून आज महाविकास आघाडीचे प्रमुख...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावक्षेत्रात जुलै २०२३मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३मध्ये...
राज्याच्या ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची...