मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
विधानपरिषदेत पदवीधर मतदारसंघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले...
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आणि श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून बेस्टच्या विद्यात पुरवठा विभागातल्या ७२५ कंत्राटी कामगारांपैकी १२३ कंत्राटी कामगारांना...
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि त्याचे चिन्ह शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर पूर्वीच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आजतागायत...
जेव्हापासून शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले त्यानंतर होणारा शिवसेनेचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. मागच्या वर्षी...
देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव' आयोजित केला जाणार...
भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने उद्यान...
भारतात प्राचीन काळापासून खादी वस्त्र वापरले जात होते. भारताच्या वस्त्रोद्योगाची ओळख असलेले खादी कापड स्वातंत्र्यलढ्यात तर ब्रिटिशांविरोधात एक शस्त्र म्हणून वापरले गेले. आज जेव्हा...
मुंबईतल्या मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्या झडपा बदलण्याच्या कामासाठी सोमवार, दिनांक ९ आणि शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ‘पी...