मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

मुंबईत गोरख चिंचेला...

मुंबईतल्या आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून काल, रविवारी तत्काळ काढून टाकण्यात आले. याऊलट...

मुंबईचे पालिका मुख्यालय...

युरोपियन संघाच्या वतीने दरवर्षी ९ मे हा दिवस युरोप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर ९ मे रोजी सायंकाळी युरोपियन...

या १८८ अतिधोकादायक...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्या असल्याचे आढळून आले आहे. 'सी-१' श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी पालिकेच्या वतीने www.mcgm.gov.in संकेतस्थळावर...

मुंबईकरांची काळजी मिटली!...

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी राज्यशासनाच्या सहकार्याने तसेच आवश्यक त्या नियोजनामुळे मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, अशी...

मुंबईत उद्या अनेक...

पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला होणारा वीजपुरवठा काही काळाकरीता खंडित झाल्यामुळे मुंबई-१ या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पश्चिम उपनगरे तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए...

मुंबईत २० सप्टेंबरला...

यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर २०२४ या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा असणार आहेत. हे दिवस आणि वेळ यांची यादी बृहन्मुंबई...

मुंबईत ‘आरटीई’खाली शाळाप्रवेश...

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस शुक्रवार, १० मे २०२४ पर्यंत...

तहानलेल्या पक्ष्यांसाठी…

महाराष्ट्रात सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला आहे. मुंबईही त्याला अपवाद नाही. कडक उन्हाळ्यामुळे जिथे माणसांची लाहीलाही होते तिथे पशु-पक्ष्यांची अवस्था काय होत असेल? उन्हाने...

भल्या पहाटे झाली...

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज, शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता (मुंबई कोस्टल रोड) आणि वांद्रे-वरळी सागरी...
Skip to content