मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

उद्या चेंबूर परिसरातल्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उद्या, बुधवार ते गुरुवार, ३० मेदरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम...

आज पहाटे बीडीडी...

महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कार्यरत राहून...

उद्या विक्रोळी, भांडुप,...

मुंबई महापालिकेकडून उद्या, शुक्रवारी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने...

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची...

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस मुंबईत शुक्रवार, १७ मेपासून सुरूवात झाली आहे. ऑनलाईन...

मुंबई विमानतळावर 4...

विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन -III ने 13 – 16 मे, या चार दिवसांत मुंबईतल्या  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या 27 कारवायांमध्ये 7.16 कोटी रुपये मूल्याचे 11.39 किलोहून...

बुधवारी अंधेरी-गोरेगाव परिसरात...

मुंबई महापालिकेकडून येत्या बुधवारपासून म्हणजेच २२ मेपासून गुरूवारी, २३ मेच्या मध्यरात्री उशिरापर्यंत जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे अंधेरी-गोरेगाव परिसरातील काही भागात या काळात...

सी लिंकला कोस्टल...

मुंबई कोस्टल रोड (किनारी रस्ता) प्रकल्पाने गेल्या महिन्यात २६ एप्रिलला मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग (सी लिंक) पहिल्या महाकाय तुळई (बो...

होर्डिंगची जागा कोणाचीही...

जमीन मालकी कोणाचीही असली तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले....

कुर्ला-भांडुपच्या काही भागांत...

वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार सरींमुळे काल मुंबईतल्या पवईच्या विद्युत केंद्रात झालेल्या बिघाडामुळे आज कुर्ला तसेच भांडुप परिसरातल्या काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. ही वस्तुस्थिती...
Skip to content