मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांसाठी ‘उपशामक काळजी’ अर्थात ‘पॅलिएटिव्ह केअर’ बाह्यरुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे. ‘पॅलिएटिव्ह केअर’ क्षेत्रात पालिकेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेली ही पहिलीच रुग्णसेवा आहे. कर्करोग, मधुमेह अशा असंसर्गजन्य आजारांबरोबरच इतर गंभीर किंवा दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त प्रौढ रुग्णांसाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयामध्ये ही सेवा सोमवार व गुरुवारी दुपारी १ ते ३ दरम्यान देण्यात येणार आहे.
पॅलिएटिव्ह केअर बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टोपीवाला...
मुंबईत पहिला गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्ण आढळला आहे. अंधेरीतील एका 64 वर्षीय महिलेला या दुर्मिळ मज्जातंतू विकाराचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....
महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार मलेरियामुळे देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील...
मुंबई महापालिकेचे ‘के पश्चिम’ विभागाच्या अखत्यारितील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव हे आरोग्य केंद्र...
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून 'एचएमपीव्ही' व्हायरस अस्तित्त्वात असून सर्वसामान्यांना होणारी सर्दी-पडसे हा त्याचाच एक भाग असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी सांगितले....
वैद्यकीय उपकरणांसाठी भारत इतर देशांवर अवलंबून असतानाच परकीय आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशाला वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या केंद्रात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांची योजना नुकतीच...
मुंबईतल्या जेजे हॉस्पिटलमध्ये काल अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ...
जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे मंकीपॉक्स म्हणजे नेमके काय...
कमी वजनाच्या तसेच जन्मतः जीविताला धोका असणाऱ्या नवजात बालकांमध्ये मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी दुग्धदानाचे योगदान अतिशय मोलाचे ठरत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित लोकमान्य टिळक...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात, जीवनाची गती झपाट्याने वाढली आहे. डिजिटल युगात मुलांना भरपूर संधी आणि सुविधा मिळत असल्या तरीही त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासात काही...