कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे.
सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...
जोहा तांदूळ हा भारताच्या ईशान्येकडील प्रदेशात लागवड केलेला सुगंधी तांदूळ असून रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी आणि मधुमेहाला रोखण्यात प्रभावी आहे आणि म्हणूनच मधुमेहाच्या व्यवस्थापनात...
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी औषधप्रणाली आहे. त्वचा व केसांच्या समस्या, श्वसनविषयक समस्या, मानसिक आरोग्य समस्या, कमी रोगप्रतिकारशक्ती,...
आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी पंढरीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, व देशाच्या इतर भागातून लाखों वारकरी येत असतात. बहुसंख्य वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असतात, तसेच...
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या...
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे व रत्नागिरी या...
गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या वारीत आपल्या अवयवदान आणि आरोग्य दिंडीसह सामील होणाऱ्या दोस्त मुंबई, या संघटनेने या वर्षापासून अवयवदान आरोग्य क्षेत्रात अमूल्य योगदान...
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इको इंडिया (एक्स्टेंशन फॉर कम्युनिटी हेल्थकेअर आऊटकम) यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया नियंत्रण आणि हेमोग्लोबिनोपॅथी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या...
मागच्या ऑक्टोबरमध्ये ऐन दिवाळीपासून रक्ताच्या कर्करोगाशी (ब्लड कॅन्सर) खंबीरपणे लढा देत मुंबईतल्या विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेचा विद्यार्थी आर्यन रहाटे याने नकत्याच झालेल्या आयसीएसई...
उच्च रक्तदाब आणि मधुमेह, या जीवनशैलीशी निगडीत आजारांना 'सायलेंट किलर' म्हणून ओळखले जाते. हे आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवतात. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत...