हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

कुष्‍ठरोगी तसेच क्षयरोगग्रस्तांना...

राज्यात घरोघरी सर्वेक्षण करून, कुष्‍ठरुग्ण तसेच सक्रीय क्षयरोगग्रस्तांसाठी काटेकोरपणे शोधमोहीम राबवावी. शोध अभियानादरम्यान या आजाराबाबतचे नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करावे. नागरिकांना हा आजार बरा होण्याचा विश्वास देऊन तपासणी...

आज जागतिक डिस्लेक्सिया...

आज जागतिक डिस्लेक्सिया दिन. दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी हा दिन पाळला जातो. डिस्लेक्सिया हा एक शिकण्यात अडचण असलेला सामान्य विकार आहे, हा विकार एखाद्या व्यक्तीच्या योग्यरितीने वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या क्षमतेवर...

हेल्‍थ-टेक फ्लेक्सिफायमीची १...

फ्लेक्सिफायमी या गंभीर वेदनेचे व्‍यवस्‍थापन करण्‍याप्रती समर्पित असलेल्‍या अग्रणी हेल्‍थ-टेक व्‍यासपीठाने आपल्‍या सीड फंडिंग राऊंडमध्‍ये १ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे, ज्‍यामध्‍ये फ्लिपकार्टची उद्यम...

टीबीवरील उपचारांसाठी पुरेशी...

भारतात क्षय (टीबी) प्रतिरोधक औषधांचा तुटवडा असल्याचा काही प्रसारमाध्यमांमध्यांच्या माध्यमांतून होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. औषधाला त्वरीत प्रतिसाद देणाऱ्या क्षयरोगावरील उपचारात, 4FDC (आयसोनियाझिड,...

१० मिनिटांत थायरॉईडची...

थायरॉईडच्या ग्रंथीच्या आजाराने घशाला येणाऱ्या सुजेमुळे खाण्यापिण्यासाठी त्रास होणार्‍या एका ३२ वर्षीय महिलेवर 'मायक्रोवेव्ह एब्लेशन' (एम. व्ही. ए.) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून के....

आता मुख्यमंत्री वैद्यकीय...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजारांहून अधिक गोरगरीब, गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख...

मिझोरममध्ये आयुष्मान भारत...

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) देशभरात आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) या मोहिमेचा त्वरित अवलंब करण्यासाठी 100 मायक्रोसाइट्स तयार करण्याचा प्रकल्प जाहीर केला होता. ही मायक्रोसाइट्स कार्यरत करणारे मिझोराम हे...

“टीबीमुक्त पंचायत” उपक्रमाचा...

राज्य टीबी मुक्त करण्याचा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचा संकल्प मिशन मोडवर पूर्ण करूया, असे आवाहन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी केले. आरोग्य सेवा आयुक्तालय,...

देशातल्या 30 ईएसआयसी...

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल नवी दिल्लीतील ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) मुख्यालयात आयोजित महामंडळाच्या 191व्या बैठकीत देशभरातील 30  ईएसआयसी...
Skip to content