हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

एम्स नागपूरमध्ये उद्यापासून...

क्लिनिकल पॅरासिटोलॉजीः थिंकिंग बियॉन्ड मायक्रोस्कोपी या संकल्पनेवर या महाट्रोपॅकॉनचे आयोजन करण्यात आले असून त्यात मलेरिया, फाइलेरिया, अमीबियासिस, हायडॅटिड सिस्टिक आजार, न्यूरोसिस्टिसर्कोसिस, हुकवर्म संक्रमण या...

मुंबईत आयोजित झाली...

लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे ‘प्री-डायबेटिस टू डायबेटिस: द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न’ म्हणजेच मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह, या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात...

आरोग्य विम्यासाठी ‘पे...

भारतातील आघाडीचे शाखारहित बँकिंग आणि डिजिटल नेटवर्क पे नियरबाय आणि भारतातील आघाडीच्या आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स यांनी संपूर्ण देशात, विशेषतः...

आयुर्वेद अध्यापकांसाठी ‘स्मार्ट...

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) आणि भारतीय औषध प्रणालीसाठीचा  राष्ट्रीय आयोग (एनसीआयएसएम) यांनी एकत्र येऊन 'स्मार्ट (SMART) 2.0' म्हणजेच स्कोप फॉर मेनस्ट्रीमिंग आयुर्वेद रिसर्च अमंग...

साताऱ्यात सुरू झाली...

राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला 'स्मार्ट पीएचसी'चा सातारा पॅटर्न...

लसीकरणामुळे नव्या कोरोनाची...

कोरोना विषाणूच्या जे एन 1 या सब वेरियंटमुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु सतर्कता पाळणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाने रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ...

मशरूममध्ये कोविडचा सामना...

मशरूममध्ये (अळंबी) कोविड -19 आणि इतर विषाणूजन्य संसर्गाचा सामना करण्याची क्षमता आहे. सार्स-सीओव्ही-2 संसर्ग आणि त्याच्या संसर्गाशी संबंधित पॅथोफिजियोलॉजी, म्हणजेच फुफ्फुसाचा संसर्ग, जळजळ, साइटोकिन...

कोरोनाचा नवा प्रकार...

कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन  उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री...

मनसुख मांडवियांनी केला...

मेडटेक मित्र, हे एक असे व्यासपीठ आहे जे देशातील तरुण प्रतिभावंतांना त्यांचे संशोधन, ज्ञान, तर्कशास्त्र इत्यादीं क्षेत्रात पाठबळ देत नियामक मान्यता मिळविण्यात मदत करेल....
Skip to content