ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (आरएससी), इंडिया आणि गोव्यातील सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय विशेष रसायनशास्त्र शिबिराचे आयोजन...
आसाममधील कोक्राझार येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 132व्या डुरांड चषक फुटबॉल स्पर्धेचे नुकतेच उद्घाटन केले. या वार्षिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पहिल्यांदाच या ठिकाणी झाला....
वर्ष 2025-26 पर्यंत पामच्या लागवडीखालील क्षेत्र 10 लाख हेक्टर पर्यंत वाढवण्याच्या आणि कच्च्या पाम तेलाचे उत्पादन 11.20 लाख टनांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट...
भारताला बारमाही पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि उद्योग भागधारक यांच्या शिफारसी आणि सल्ला...
अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी दोन वर्षांपूर्वीच साजरी झाली. "साहित्यरत्न लोकशाहीर" हे बिरूद अण्णाभाऊ साठे यांनाच शोभून दिसतं. सगळ्यांनाच अचंबित करणारा आणि थक्क करून सोडणारा...
वेष्टनासाठी वापरलेल्या प्लास्टिकसह व्यवस्थापन न केलेल्या आणि कचऱ्यात फेकलेल्या टाकाऊ प्लास्टिकचा भूचर आणि जलचर परिसंस्थांवर विपरीत परिणाम होत असतो. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016,...
महाराष्ट्रातल्या होमगार्ड्सना आता वर्षातून किमान १८० दिवसांचे काम मिळणार आहे. याशिवाय त्यांना कवायत भत्ताही मिळणार आहे. त्याचप्रमाणे यापुढे त्यांची दर तीन वर्षांनी नोंदणी करण्याची...
वस्त्रोद्योग मंत्रालयाने, राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान (NTTM) अंतर्गत, फिक्की आणि भारतीय मानक ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने, तांत्रिक वस्त्रासाठी मानके आणि नियमांवरील सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते, ज्यात भारतातील...