भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या ऐतिहासिक संबंधांना नवीन शक्ती देण्यासाठी भगवान बुद्धांचे दोन महान शिष्य, सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष पुढच्या वर्षी भारतातून मंगोलियाला पाठविण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली.
मंगोलियाचे राष्ट्रपती हुरेलसुख सहा वर्षांनंतर भारत भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर नवी दिल्लीत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी...
देशातील सर्वात मोठ्या वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेल्या बजाज फिनसर्व्हचा भाग असलेल्या बजाज फायनान्स लि.ने डिजीटल मुदत ठेव (एफडी) लाँच करण्याची नुकतीच घोषणा केली....
गुजरातमधल्या अहमदाबाद येथील संयुक्त प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सक्षमीकरण विभागाने अहमदाबादमधील प्रसिद्ध श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहामध्ये 'दिव्य कला शक्ती' हा नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी केली तर काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांनी...
प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित 'ओली की सुकी' हा चित्रपट उद्या, ४ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित...
भारत सरकारने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) 1967च्या कलम 3 (1) अंतर्गत 'तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीर (TeH)' ला 'बेकायदेशीर संघटना' म्हणून घोषित केले आहे.
जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी...
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी “हमारा संकल्प विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित भारत सरकारच्या दिनदर्शिका 2024चे नुकतेच अनावरण केले. दिनदर्शिका 2024मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी...
जागतिक आर्थिक शक्तीस्थान म्हणून भारताचे स्थान उंचावण्यासाठी येत्या काही महिन्यांत विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दिनांक 3 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान भारत...
ऑडी स्थिर गतीने, पण निश्चितपणे शाश्वत गतीशीलतेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि नुकतेच या परिवर्तनाला गती देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. ऑडी इंडियाने...