भारतीय नौदलाने काल विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित एका औपचारिक समारंभात आयएनएस आन्द्रोत, हे दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आपल्या सेवेत दाखल करून घेतले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल राजेश पेंढारकर होते. यावेळी वरिष्ठ अधिकारी, मे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयएनएस आन्द्रोत हे 80%पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर असलेले एक झळाळते प्रतीक आहे. 77 मीटर लांबी आणि सुमारे 1500 टन वजन वाहून नेणारे, आयएनएस आन्द्रोत विशेषतः किनारी आणि उथळ पाण्यात पाणबुडीविरोधी मोहिमांसाठी खास डिझाइन केलेले आहे. अत्याधुनिक पाणबुडी शिकारी असलेले...
मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला...
सध्याच्या परिस्थितीत मुंबईसह अनेक महानगरांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. कॉर्पोरेट, प्रोफेशनल, आयटी क्षेत्रातील अनेक लोक सतत इतके व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या वैयक्तिक कामात...
‘मेरा पहला वोट देश के लिए’ या मोहिमेला देशभरात गती देण्याच्या प्रयत्नात ख्यातनाम वालुकाशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओरिसात जगन्नाथ पुरीच्या सागर किनाऱ्यावर वालुकाशिल्प साकारले...
देशातील सर्वात सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त असा दिव्यांग पार्क नागपूर शहरात होत असून याचा फायदा नागपुरातील दिव्यांगाना होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते...
भारताचा अग्रगण्य इन्श्युअरटेक ब्रॅण्ड इन्श्युरन्सदेखोने अलीकडेच स्वराशी 'विल राइज अगेन', या करिअर ब्रेकवर असलेल्या महिलांना पुन्हा कामावर रुजू होण्यावर लक्ष केंद्रित करणारा उपक्रम सुरू...
8 मार्चला असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गोवा टपाल विभागाने महिलांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच बचत...
फोर्ब्सच्या अव्वल १० जणांच्या यादीत सर्वात तरूण असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर लगेचच राजस्थानातल्या श्रीनाथजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी तिने...
सुवेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड (सुवेन) आणि कोहान्स लाइफसायन्सेस लिमिटेड (कोहान्स) यांनी विलिनीकरणासाठी प्रस्तावित एकत्रिकरणाची योजना नुकतीच जाहीर केली. सुवेनच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. आपली...
भारतीचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येत्या 5 मार्चला गोव्यात नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नवीन अत्याधुनिक प्रशासन आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन करतील. चोला राजवटीतील पराक्रमी सागरी...