ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
राजस्थानमधील नाथद्वारा येथील 'विश्वास स्वरूपम'ने नोव्हेंबर २०२२मध्ये उद्घाटन झाल्यापासून एक महत्वपूर्ण टप्पा गाठताना १५ लाखांहून अधिक पर्यटकांचे स्वागत केले आहे. या वास्तूला 'स्टॅच्यू ऑफ...
छत्रपती संभाजी नगर, हे ऐतिहासिक आणि नाविन्यपूर्ण असे दोन्हीचे मिश्रण असलेले आधुनिक शहर आहे. अशा या प्रगतीशील शहरात 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या...
आपण सहाय्यक आयुक्त म्हणून जेव्हा आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष फिल्डवरील ट्रेनिंग विभागातील आयकर इन्स्पेक्टरकडूनच मिळाले. त्यामुळे नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या...
हिंडाल्कोचा एक विभाग असलेल्या एटर्नियाने महाराष्ट्रातील लोणावळा येथे आपल्या नव्या ब्रॅण्ड शोरूमचे नुकतेच उद्घाटन केले. अॅल्युमिनियमपासून विकसित केलेल्या व स्वामित्वहक्क प्राप्त दुरेनियम या मिश्र...
मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान,...
भारत मंगोलियाचा १६वा संयुक्त युद्धसराव ‘नोमॅडिक एलिफंट’चा काल मेघालयातील उमरोई येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला. हा युद्धसराव 16 जुलैपर्यंत चालेल. भारताच्या 45 जणांच्या...
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी राहिली असेल, त्या सर्व लाभार्थ्यांनी १५...
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत हिंदू धर्मियांवर हिंसक असल्याचा आरोप केल्याबद्दल आज सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. यावेळी...
भारताच्या कानाकोपर्यात लाखो मंदिरे आहेत. मंदिरांनीच आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहे. मात्र मंदिरांत भाविकांकडून देवकार्यासाठी मिळणारे दान बँकेत जमाठेवीच्या रूपाने ठेवले जाते. यातून देवकार्यासाठी मिळालेले धन बँकेत...