डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

१ एप्रिल २०१९पूर्वीच्या...

केंद्रीय मोटार नियमानुसार सर्व वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्यांकडून ०१ एप्रिल २०१९नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबरप्लेट बसविण्यात येत आहे....

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 10...

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत येत्या सोमवारी 3 मार्चला सुरू होत असून ते बुधवार, 26 मार्चपर्यंत चालेल. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात...

शाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची...

शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी "तरुण" योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे...

ॲपल सीरी ओव्हरहॉलला...

"ॲपल"च्या महत्त्वाकांक्षी सीरी ओव्हरहॉल प्रोजेक्टला सॉफ्टवेअर बगचा फटका बसला आहे. त्यामुळे Apple Siri च्या नवीन व्हर्जनला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. आता iOS 18.5...

आता कॅनडातून भारतातले...

कॅनडामध्ये स्थलांतरीत भरतीयांना नव्याने आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी बेकॉनने एक अफलातून सुविधा सुरु केली आहे. यामुळे बेकॉन मनी खात्यातून कॅनडीयन डॉलर्समध्ये थेट भारतातील पेमेंट...

आता हिंग, शिंगाडा,...

कृषी मालाची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना डिजिटल व्यापार मंचाचा लाभ घेण्याच्या जास्तीतजास्त संधी उपलब्ध करून देण्याकरीता ई-नाम प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची संख्येत दहा नव्या...

सचिन तेंडुलकर राष्ट्रपती...

प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात सहकुटूंब भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन यांनी अमृत उद्यानातही फेरफटका मारला....

कला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी...

राज्यातल्या उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतल्या सर ज. जी. कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी...

जॅकी श्रॉफ, श्वेता...

मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (पूर्वीच्या राणीच्या बागेत) ३१ जानेवारी ते...
Skip to content