चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले आणि समस्त राजकारण्यांना एक गहन प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? बाळासाहेब...
गेल्या सात-आठ दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. आधी मुंबईला झोडपले. मुंबईत दरडी कोसळल्या, भिंती पडल्या. पावसाने लोकांचा रोजगार बुडाला. घरांत पाणी शिरून मनस्ताप झाला....
‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
अर्थ: गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात्...
उद्या आषाढी एकादशी! आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात...
या आठवड्याच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ महिला पत्रकार सागरिका घोष यांनी प्रख्यात इंग्रजी दैनिकात देशातील मध्यमवर्गाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काही प्रश्न म्हणण्यापेक्षा त्यांना खरेतर...
रामचंद्र काशीनाथ तथा रामभाऊ म्हाळगी! भारताच्या या थोर सुपूत्राची आज (९ जुलै) जन्मशताब्दी सुरू झाली. वर्षभर रामभाऊ म्हाळगी यांच्या संदर्भात विविध प्रकारच्या कार्यक्रमांची आखणी,...
२०१४ साली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेला, अभिनयाचे शहेनशहा दिलीप कुमार यांच्या ‘द सबस्टन्स अँड द शॅडो या आत्मचरित्राचा दिमाखदार सोहळा आज आठवतो आहे....