डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

कोणत्याही काळात मनोबल...

२९ मे रोजी सद्गुरू श्री वामनराव पै यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने कोरोनाच नव्हे तर कोणत्याही काळात मनोबल वाढविणारा हा विशेष लेख! जीवनविद्येची विश्वप्रार्थना मानवधर्माचा पुरस्कार करणारी...

कोणत्याही काळात मनोबल...

आज, २९ मे रोजी सद्गुरू श्री वामनराव पै यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने कोरोनाच नव्हे तर कोणत्याही काळात मनोबल वाढविणारा हा विशेष लेख! अपोलो-१३ अवकाशयानात अचानक तांत्रिक...

लोककलावंतांच्या विस्मरणात न...

लोककलावंतांच्या कधीही विस्मरणात न जाणारे विलासराव! लोककलेचे आत्मीयतेनं जतन व्हावे आणि लोककलावंतांना सन्मानाची वागणूक मिळावी हा त्यांचा प्रामाणिक उद्देश! त्यामुळे त्यांच्या तळमळीला आणि सक्रियतेला...

अखेर दोषमुक्त ठरले...

`बँक म्हटले की घोटाळा' असे आता समीकरणच झाले आहे. परिणामी, सज्जन आणि सरळ माणसे बँकेच्या संचालक मंडळापासून दूर राहू लागली आहेत. नसती ब्याद नको म्हणून सरळमार्गी लोक...

पुराण, परशुराम जयंती...

भगवान परशुराम विष्णूच्या दहा अवतारांपैकी सहावा अवतार अशी मान्यता आहे. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करणारे क्रोधवतारी म्हणूनही पुराणात ओळखले जातात. पुराणातील वर्णनानुसार शीघ्रकोपी ऋषी...

योद्धावतार भगवान परशुराम!

अग्रतश्‍चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:। इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ अर्थ: चारही वेद मुखोद्गत करून आहेत. ब्राह्मतेज जोपासणारा व क्षात्रतेजाची खूण म्हणून पाठीवर धनुष्यबाण बाळगणारा भगवान परशुराम विरोधकांना शापाने...

अजित सिंगः परदेशातून...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज कोणी ना कोणी महनीय व्यक्तीच्या निधनाची बातमी येत आहे. केंद्र सरकारच्या पाच-दहा मंत्रिमंडळांमध्ये कायम स्थान टिकवून रहिलेले पश्चिम उत्तर प्रदेशातील...

धनजीशा बोमनजी कूपर...

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा! एक मे एकोणीसशे साठ या दिवशी एकशे सहा बहाद्दरांनी आपल्या प्राणांची ‘आहुति’ देऊन आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून...

रामनवमी आणि रामनामाचं...

देशभरात सध्या चैत्री नवरात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने घराघरांत संपन्न झाली नि रामनवमीचेही तसेच आहे. राम मंदिर निधी संकलनाने देशातील वातावरण ढवळून निघाले असले...
Skip to content