डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

कोरोना काळात अशी...

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा...

स्वतःला झोकून देणारा...

खुदीराम बोस! भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर. हिंदुस्थानवर जुलमी सत्ता गाजवणार्‍या ब्रिटीश साम्राज्यावर ज्यांनी अलौकिक धैर्याने पहिला बॉम्ब फेकला, शालेय...

‘गटारी’ नव्हे, ही...

अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला म्हणजे ‘दीपान्वित अमावास्ये’ला दीपपूजन केले जाते. यावर्षी आषाढ अमावास्या उद्या ८ ऑगस्टला आहे. मात्र हल्लीच्या वर्षांत या अमावास्येला...

मुंबई उच्च न्यायालय.....

मुंबई उच्च न्यायालय.. खोली नंबर 43; खटला परमबीर-रश्मी.. ज्येष्ठतम वकील टिपेचे ओरडतात.. सरकार गप्पच.. राजकीय नेते, सरकारी धोरणे यांच्यावर तिखट प्रतिक्रियावजा निरीक्षणे नोंदवण्यास जराही न...

येडियुरप्पानंतरचा कर्नाटकी भाजपा!

भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण विजयाची कहाणी बुकनाकेरी सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा यांच्या राजकारणातली वाढत्या महत्त्वाबरोबरच सुरू होते. कर्नाटकात त्यांनी भाजपाचा ध्वज उंच धरला आणि पक्षाला दक्षिणेतही...

राजकारणातले धुरंदर, उद्धव...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले आणि समस्त राजकारण्यांना एक गहन प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? बाळासाहेब...

या जलप्रलयात कोरोना...

गेल्या सात-आठ दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. आधी मुंबईला झोडपले. मुंबईत दरडी कोसळल्या, भिंती पडल्या. पावसाने लोकांचा रोजगार बुडाला. घरांत पाणी शिरून मनस्ताप झाला....

आपत्काळात धर्मशास्त्रानुसार अशी...

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥  अर्थ: गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात्...

आषाढी एकादशी –...

उद्या आषाढी एकादशी! आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात...
Skip to content