डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

22 आभासी न्यायालयांनी...

'दूरदृश्य प्रणालीमार्फत काम करणारे न्यायालय' या संकल्पनेचा उद्देश न्यायालयात वादी किंवा वकिलाची उपस्थिती अनिवार्य न ठेवता या प्रणालीमार्फत खटल्यांचा निकाल देणे हा आहे. सध्या,...

५ वर्षांत सव्वा...

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, प्रवासी कौशल विकास योजनेअंतर्गत (PKVY) संभाव्य स्थलांतरितांना एक दिवसीय प्री-डिपार्चर...

महाराष्ट्रातल्या 76 रेल्वेस्थानकांचा...

देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा कायापालट करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबविण्‍यात येणार आहे. आज रविवार, 6 ऑगस्ट, 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र...

मतदानाबाबतच्या जनजागृतीसाठी ‘अभिव्यक्ती...

सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या...

वाघांच्या अवैध व्यापारात...

महाराष्ट्रासह इतर राज्यात पसरलेल्या वाघांच्या अवैध व्यापार करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करताना वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माजी क्षेत्र अधिकाऱ्याला नुकतीच...

सिनेसृष्टीतली पायरसी रोखणारा...

चित्रसृष्टीचे साधारण 20,000 कोटींच्या नुकसानीला कारणीभूत ठरणाऱ्या पायरसीला व्यापक प्रमाणात आळा घालणाऱ्या सिनेमॅटोग्राफचा सुधारीत कायदा काल संसदेत मंजूर झाला. किमान 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि...

2.64 लाख प्राथमिक...

सहकार मंत्रालय टप्प्याटप्प्याने सर्वसमावेशक राष्ट्रीय सहकारक्षेत्र आकडेवारी आणि माहिती विकसित करत आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय या तीन क्षेत्रातील सुमारे 2.64 लाख...

निवृत्तीवेतन प्रणालीच्या सुधारित...

निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) चे अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ट्रस्टच्या सुधारित संकेतस्थळाचे नुकतेच अनावरण केले. पीएफआरडीएचे पूर्ण...

अतिवृष्टीग्रस्त टपरीधारकांनाही १०...

सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात...
Skip to content