महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून सध्या जपान दौर्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा आज केली....
श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने नुकतीच 13,000 कोटी रुपये खर्चाच्या “पीएम विश्वकर्मा” या नवीन केंद्र सरकारी योजनेला, पाच वर्षांच्या कालावधीसाठी...
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक...
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले अनोख्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटाच्या काठावर, भारतीय लष्कराचे दक्षिणी कमांड मुख्यालय वसलेले आहे. पुणे छावणी ही पुणे शहराच्या मध्यभागी असलेले...
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय (CBI), मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOB) काल दिल्लीतील मुख्यालयात आयोजित केलेल्या अलंकरण समारंभात सर्वोत्कृष्ट शाखेसाठी दिवंगत एस. के. पलसानिया स्मृती चषक प्रदान...
कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत विकासप्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तत्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मंत्रालयातील...
नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रित त्यांच्या जोडीदारासह आमंत्रित करण्यात...
ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने 17.07.2023 रोजी 1 किलो पॅकसाठी प्रति किलो 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये...