डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

कसे शोधाल आपले...

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या तसेच महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ॲप्स आणि...

१०० ते १०४...

लोकसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता २० मे रोजी मतदान होणार असून यासाठी कालपासून गृहमतदानाला सुरूवात झाली. प्रत्यक्ष मतदानाला जाऊ न शकणाऱ्या वृद्ध तसेच आजारी, दिव्यांग...

5000 पट्ट्यांचे होणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक आदिवासी परिवारातील सुपुत्री विराजमान झाली. यामुळे आदिवासी समाजाचा बहुमान वाढला. मोदींच्या...

खासदार राजेंद्र गावित...

पालघरचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये घरवापसी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या...

आता जनताच तुतारीची...

विकासकामांमुळे विरोधकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु 'देव तारी त्याला कोण मारी..' आणि येथे 'जनता म्हणजेच देव' आहे. याच...

धर्मवीरांना साजेसे काम...

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी आहेत....

कामगार नेते शशांक...

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे चिरंजीव, कामगार नेते तसेच जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांनी काल १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र...

कॉलर उडवण्याआधी पाहवे...

इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरले नाहीत. किरकोळ लोकांच्या समोरसुद्धा घाबरणार नाहीत. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत. छत्रपतींच काय बोलायचं? कॉलर उडवायची म्हणजे आधी सकाळ...

.. आणि मुख्यमंत्री...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीतील वाळवा येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला काल...
Skip to content