डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

वाचा महाराष्ट्रातल्या लोकसभा...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाला ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला...

डोंबिवलीतले अतिधोकादायक रसायनिक...

डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल जाहीर केले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री...

बोगस विमा अधिकाऱ्यांचे...

बनावट एलआयसी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून तसेच एसबीआयची बक्षिसे मिळवण्याबाबतच्या बनावट एसएमएसद्वारे लोकांना फसवले जात होते. 14 मोबाईल क्रमांकांवरून अशी फसवणूक...

ऑडी क्‍यू७ बोल्‍ड...

ऑडी, या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने काल ऑडी क्‍यू७ बोल्‍ड एडिशनच्‍या लाँचची घोषणा केली, ज्‍यामध्‍ये आकर्षक ब्‍लॅक डिझाइन तसेच आकर्षकता व अत्‍याधुनिकता दिसून...

सचिन तेंडुलकरचा फोन...

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेतली आहे. त्यामुळे, तुम्हाला जर निवडणुकीत मतदान करण्याचे...

सुनील कुंभार यांनी...

मुंबईत रस्ता साफ करताना सापडलेले जवळपास १५ तोळे सोने मुंबई महापालिकेचे कर्मचारी सुनील कुंभार यांनी पोलिसांकडे दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. पालिका कर्मचाऱ्यांचा हा...

फडणवीसांचा झंझावात! 52...

यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 52 दिवसांत तब्बल 115 सभांचा धडाका लावला तर याच काळात त्यांनी माध्यमांना 67 मुलाखती दिल्या....

भारतीय उद्योजक त्रिनिदादमध्ये...

त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेतली आहे. आता भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात सहभागी व्हावे. आज मुंबईत दहा प्रसिद्ध उद्योगपतींशी चर्चा झाली. त्रिनिदाद येथे...

मतदानाच्या ५व्या टप्प्यासाठी...

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई उपनगरातल्या निवडणूकविषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल...
Skip to content