महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. मात्र, राज्य सरकारी कर्माचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या हयातीत फलद्रूप होऊ शकले नाहीत.
गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२...
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ...
रेडिओ जॉकी, व्हॉइस-ओव्हर आणि ऑडिओ एडिटिंग अर्थात ध्वनी संपादन क्षेत्रातल्या कौशल्याच्या आधारे अंधत्वावर मात करत आपले कतृत्व सिद्ध करणाऱ्या रेशम तलवारला आता वॅमने (WAM)...
जे वाहनधारक स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढत पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करतील त्यांना १५ टक्के करसवलत देण्याचा निर्णय काल झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी - २०२४ सत्रातील टप्पा-४च्या लेखी परीक्षेला येत्या शनिवारपासून, २२ मार्चपासून प्रारंभ होत आहेत. या परीक्षेत वैद्यकीय विद्याशाखेतील दुसऱ्या...
केंद्रीय मोटार नियमानुसार सर्व वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्यांकडून ०१ एप्रिल २०१९नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबरप्लेट बसविण्यात येत आहे....
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत येत्या सोमवारी 3 मार्चला सुरू होत असून ते बुधवार, 26 मार्चपर्यंत चालेल. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात...
शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी "तरुण" योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे...
"ॲपल"च्या महत्त्वाकांक्षी सीरी ओव्हरहॉल प्रोजेक्टला सॉफ्टवेअर बगचा फटका बसला आहे. त्यामुळे Apple Siri च्या नवीन व्हर्जनला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. आता iOS 18.5...
कॅनडामध्ये स्थलांतरीत भरतीयांना नव्याने आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी बेकॉनने एक अफलातून सुविधा सुरु केली आहे. यामुळे बेकॉन मनी खात्यातून कॅनडीयन डॉलर्समध्ये थेट भारतातील पेमेंट...