मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पाचव्या दिवशी, कला अकादमीमध्ये ‘दास्तान-ए-गुरु दत्त’, हा एक विशेष संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. फौजिया आणि...
गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) काल एक आंतरसांस्कृतिक संवाद रंगला. 'शिकार', 'निलगिरीज: अ शेअर्ड वाईल्डरनेस' आणि 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी', या तीन...
गोव्यात काल भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सुरूवात एका बंदिस्त सभागारात न होता चक्क रस्त्यांवर झाली. रस्त्यांवर उतरा. लय अनुभवा. कथा उलगडताना पाहा, अशा...
गोव्याच्या पणजीत आजपासून 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) सुरूवात होत आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाची सुरूवात...
डॉ. मेहरा श्रीखंडे लिखित 'मिस्टिक वर्ल्ड डिकोडेड' या इंग्रजी आणि त्याच्या 'ऊर्जेचे गूढ विश्व', या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य रुग्णालयाचे चेअरमन व संचालक डॉ. नरेंद्र वैद्य...
मुंबईकरांना प्रथमच जागतिक कीर्तीचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन बघण्याची संधी मिळणार आहे. प्रभादेवीतल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळमजला व पहिल्या...
मुंबईतील कोविड काळात अग्रस्थानी उभे राहिलेले सार्वजनिक आरोग्य सेवेतील निवासी डॉक्टरांच्या असामान्य संघर्षकथांचा दस्तावेज आता पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर आला आहे. हे पुस्तक ‘कोविड 19...
यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट...
मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक संगीत महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी हा महोत्सव १४, १५ आणि १६ नोव्हेंबर या कालावधीत...