गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...
बिग बॉसने सदस्यांवर “हल्लाबोल” हे कार्य सोपवले. घरातल्या सदस्यांच्या दोन टीम करण्यात आल्या. काल मोटर बाईकवर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या. सुरेखाताई ठामपणे...
नुकतीच बिग बॉसची पहिली चावडी रंगली. महेश मांजरेकरांनी काही सदस्यांची कानऊघडणी केली. काहींना शाबासकी मिळाली. मीराला, गायत्रीला त्या कुठे चुकत आहेत हे सांगितले गेले....
बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काल मिळालं सिझनमधलं सर्वात मोठं सरप्राईझ.. एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. बिग बॉसने सदस्यांना दाखविली टेम्पटेशन रूमची पहिली झलक....
बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमाचा आज पाचवा दिवस. बिग बॉसच्या घरात आज टास्कसोबतच रंगणार जबरदस्त कार्यक्रम– दादुस ऑर्केस्ट्रा– फॅशन शोभेल तुला!
काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये अचानक...
गणेशोत्सव झाल्यावर पितृपक्षाला प्रारंभ होतो. हिंदू धर्मात ‘पितृऋण’ फेडण्यासाठी श्राद्धविधी करण्याला विशेष महत्त्व दिले आहे. मात्र, समाजात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि त्याविषयीचे धर्मशास्त्र माहित नसल्यामुळे श्राद्धाविषयी...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते 'सावरकर: विस्मृतीचे पडसाद' (लेखक: विक्रम संपत, अनुवादक: रणजित सावरकर, मंजिरी मराठे) या पुस्तकाचे प्रकाशन अलीकडेच पुण्यात बाबासाहेबांच्या निवासस्थानी करण्यात...