कल्चर +

मुंबईत येत्या २० नोव्हेंबरपासून ३ दिवस रसिकांसाठी संगीताची मेजवानी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, सुरांची माधुरी आणि स्वरकलेचा अभिजात वारसा जपणाऱ्या मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने यंदाही वार्षिक संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ नोव्हेंबर, या कालावधीत रंगणारा हा त्रिदिवसीय संगीत महोत्सव म्हणजे संगीतप्रेमींसाठी स्वरानंदाची एक अनोखी मेजवानी ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवातही देशातील विविध घराण्यांच्या संगीतपरंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामवंत कलाकारांची मांदियाळी रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा प्रारंभ २० नोव्हेंबरला बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक डॉ. दिवाकर कश्यप आणि डॉ. प्रमाकर कश्यप (कश्यप बंधू, चंदीगड) यांच्या सहगायनाने होणार आहे. त्यांच्या स्वरमधुर गायनाला तबल्यावर स्वप्नील मिसे,...

जीवनाचे सार सांगणारा...

किरणमयी आर कामथ निर्मित 'अंत्यारंभ', हा नवीन कोकणी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार अहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन...

अशोक सराफ करणार...

'बिग बॉस मराठी', या बहुचर्चित कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली. पण प्रेक्षकांच्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर आता नव्या मनोरंजनाची सुरुवात होणार आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते...

मिथुन चक्रवर्ती यांना...

दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना वर्ष 2022च्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार...

नमन लतादीदींना..

लतादीदींची आज जयंती! त्यांचा बारा वर्षांचा सहवास, स्नेह मला लाभला. या काळात अगदी त्यांच्या पलंगावर त्यांच्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा.. गप्पांमध्ये सहज ऐकलेलं त्यांचं...

बॉक्स ऑफिसवर ‘नवरा...

दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी धमाकेदार प्रतिसाद दिला आहे. 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला...

अध्यात्मरंग महोत्सवात सुचेता...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या २७ ते २९ सप्टेंबर, या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात अध्यात्मरंग...

गणेशोत्सव जपानमधला…

यंदाचे म्हणजे २०२४ हे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळाचे ९वे वर्ष. जपानमधील योकोहामा मंडळ वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतात. यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव....

रविवारी आनंद घ्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने नाना आणि भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि भरत व शैलेश राजाध्यक्ष तसेच शारदा सबनीस यांच्या सहकार्याने वसीम अहमद...

“एक डाव भुताचा”चा...

स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची धमाल गोष्ट "एक डाव भुताचा", या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता...
Skip to content