कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

आनंद घ्या नंदिनी...

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ...

कृती सॅननने केला...

अभिनेत्री कृती सॅननने काल फ्युजी फिल्म इंडियाचा इंस्टैक्स मिनी एसई, हा कॅमेरा मुंबईत लॉन्च केला. फ्युजी फिल्म इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोजी वाडा, फ्युजी फिल्म...

रविवारी आनंद घ्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्य स्मरणार्थ येत्या रविवारी, ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या सभागृहात...

गेटवेज टू द...

मुंबई परिसरातील सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, अलिबाग, चौल यांसह विविध बंदरांच्या तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या 'गेटवेज टू द सी - हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश...

झगमगत्या प्रकाशात 18व्या...

झगमगत्या प्रकाशात माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ्फ) काल मुंबईत समारोप झाला. कधीही न झोपणारे हे शहर अनोख्या कथा...

ग्वाल्हेर ठरली क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक!

संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय संगीत दिन साजरा करत आहे. असे असताना, मध्य प्रदेश टुरिझम बोर्ड राज्याची जीवंत संगीत शैली जगाला दाखवत आहे. कलात्मक संरक्षणाचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या ग्वाल्हेर शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कने (यूसीसीएन) क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक म्हणून नुकतेच घोषित केले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विकासात ग्वाल्हेरचे मोठे योगदान अधोरेखित करणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. ग्वाल्हेरचे सिंधिया शासक महाराजा श्रीमंत दौलतराव सिंधिया यांनी १८२५मध्ये हिंदू स्थापत्य शैलीत बांधलेला ग्वाल्हेरचा मोतीमहल किंवा मोती पॅलेस ही ग्वाल्हेरच्या इतिहासातील प्रमुख वास्तूंपैकी एक आहे.मध्य प्रदेश पर्यटन मंडळ या वारसास्थळाचे रूपांतर संगीत संग्रहालयात करण्यासाठी प्रयत्नशील आहे  जेथे ग्वाल्हेरच्या समृद्ध संस्कृतीचे पुनरावलोकन केले जाऊ शकते. या प्रकल्पाचे रूपांतर ग्वाल्हेरमधील  सर्वाधिक भेट दिलेल्या सार्वजनिक जागेत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने संगीत संग्रहालयासाठी अनुदान मंजूर केले आहे. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने  संगीत संग्रहालयासाठी पाठविलेल्या प्रस्तावांना संग्रहालय अनुदान योजनेंतर्गत तज्ज्ञ समितीने शिफारस  केलेल्या आर्थिक मदतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. म्युझियममध्ये संगीत आणि कलाप्रेमींसाठी  प्राचीन वाद्ये प्रदर्शित केली जाणार आहेत. मध्य प्रदेशच्या ...

शनिवारी आनंद घ्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या शनिवारी, २२ जूनला सायंकाळी पाच वाजता युवा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रीती ठाकोरभाई...

‘मिफ्फ’मध्ये आता जतन...

सध्या सुरू असलेल्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) आता राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय)च्या संग्रहातील निवडक लघुपट, ऍनिमेशनपट...

‘मिफ्फ’च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी...

नुकत्याच सुरू झालेल्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) राष्ट्रीय स्पर्धेसाठी आलेल्या 840 प्रवेशिकांपैकी अत्यंत कलात्मक मांडणीने निर्मिती केलेल्या 77 चित्रपटांची निवड करण्यात आली...
Skip to content