मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारीला विविध चित्रपटगृहांत झळकणाऱ्या आर के...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. य. वि. भातखंडे यांच्या वतीने पुरस्कृत पं. भातखंडे संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत येत्या रविवारी,...
नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण, ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरूवातीला प्रदर्शित होणार आहे....
बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता...
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजत आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता....
आदित्य चोप्रांची यशराज फिल्म्सची सुपरहिट फ्रेंचाइझी ‘मर्दानी’ गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांचे प्रेम जिंकत हिंदी सिनेमातील सर्वात मोठी सोलो फीमेल-लीड फ्रेंचाइझी ठरली आहे. या ब्लॉकबस्टर...
काय ऐकलात का? मराठी चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात प्रतिष्ठित कलाकार आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे, त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच...
63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा...