बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित केलेल्या वेटरन्स मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघींनी कांस्यपदकाची कमाई केली.
३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी वयोगटात श्वेता ठाकूरने अभिनव प्रकाशसोबत कांस्यपदक मिळविले. उपांत्य फेरीत केरळच्या मोहम्मद रेहान व अनिस कौसर यांच्याकडून ठाकूर, प्रकाश जोडीला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या गटात रेहान, कौसर हीच जोडी विजेती ठरली. या गटात ६८ जोड्यांनी भाग घेतला होता. श्वेता ठाकूर या उज्ज्वल इंटरनॅशनल कंपनीमध्ये संचालकपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आग्रा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय...
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरूवारी, दिनांक २७...
मुंबईतल्या चुनाभट्टीत येत्या २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ६ शाखा क्रमांक १७०, १७१ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दत्तात्रय संघ,...
कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पैलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी...
इतिहासात प्रथमच, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (TISS) जैन आध्यात्मिक साधू, तीर्थंकर श्री महावीर यांचे 79वे उत्तराधिकारी, जैनाचार्य युगभूषणसुरी, यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये सहभागी होण्यासाठी आणि...
मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड...
ग्लोबल सारस्वत चेंबर ऑफ एंटरप्र्युनर्सच्या वतीने लीगल आणि फायनान्स समिटचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी प्रदीर्घ काळ समाजाच्या आर्थिक साक्षरतेसाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन...
मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखाना आयोजित आणि सारस्वत बँक पुरस्कृत १६व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या हरेश्वर बेतवंशीने...
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याला भविष्यातदेखील भक्कम पाठिंबा देऊ असे आश्वासन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
आखाड्याच्या नवीन मॅटच्या उद्घाटनप्रसंगी...
विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत टाटा हॉस्पिटल क्रिकेट...