चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

बिग बॉसच्या सदस्यांमध्ये...

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या मराठी  बिग बॉसच्या घरात रविवारी १५ स्पर्धकांनी भव्यदिव्य ग्रँड प्रीमियर कार्यक्रमाद्वारे प्रवेश केला. यात अभिनेता अविष्कार...

एनसीसी सुधारणा समितीत...

राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेला अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करण्याकरिता उपाय सुचवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने माजी खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित...

वापरलेल्या वाहनांच्या विक्रीत...

यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत वापरलेल्या (युज्ड) वाहनांच्या विक्रीत चारचाकी वाहनांमध्ये मारुती सुझुकी वितारा ब्रेझा ही सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली असून बालेनो, होंडा सिटी आणि...

आता झोपेचे महत्त्व...

सेंच्युरी मॅट्रेसची ब्रँड ॲम्बेसेडर सानिया मिर्झा आता टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या झोपेचे महत्त्व पटवून देणार आहे. सेंच्युरीच्या सर्वोत्कृष्ट श्रेणीच्या मायपॉवरमॅट आणि...

‘गामा फाऊंडेशन’ची इकोफ्रेंडली...

सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या गामा फाऊंडेशनने यावर्षीदेखील इकोफ्रेंडली गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले असून महाराष्ट्रातील हौशी गणेशभक्तांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सज्ज झाली...

‘तू गणराया’चे पोस्टर...

स्वप्न स्वरुप प्रॉडक्शन निर्मित व सचिन आंबात यांनी दिग्दर्शित केलेले श्री गणेशाच्या आगमनच्या निमित्ताने नवचैतन्य देणार्‍या ' तू गणराया..' या गाण्याचे पोस्टर भारतीय जनता...

आता मुलांसाठी तलवारबाजीच्या...

मुंबईच्या दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आता तलवारबाजी, या क्रीडा प्रकारासाठी मुंबई फेंसिंग असोसिएशनच्या सहयोगाने सावरकर फेंसिंग क्लब सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तलवारबाजीत...

२७ ते ३०...

मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमंटल सेंटर, कर्नाटकमधील बॉईज स्पोर्ट्स कंपनीच्या कुस्ती, या क्रीडा विभागात कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातल्या मुलांची भर्ती...
Skip to content