चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या...

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक दरवर्षी दिले जाते. पारितोषिक महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येते. यंदाचे म्हणजेच २०२१ वर्षासाठीचे हे पारितोषिक कृषि-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान,...

साईभक्तांसाठी खूषखबरः श्री...

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने प्रकाशित करण्‍यात येणारी “श्री साईबाबा दैनंदिनी २०२१” सर्व साईभक्‍तांकरीता प्रति नग रुपये २५/- या नाममात्र सवलतीच्‍या दरात उपलब्‍ध करुन देण्‍याचा...

‘एंजेल ब्रोकिंग’ व...

‘एंजेल ब्रोकिंग’, या फिनटेक प्लॅटफॉर्मने ‘एंजेल वन’ ही नवी ओळख जाहीर केली आहे. ग्राहकांच्या स्टॉकब्रोकिंग सेवांसह सर्व वित्तीय गरजा पुरवण्यासाठीचा हा ‘डिजिटल फर्स्ट ब्रँड...

‘गोवा काजू फेणी’ला...

दारूचा आनंद लुटणाऱ्या मद्यपींना गोवा काजू फेणीची लज्जत काय असते हे नव्याने सांगायला नको. त्यामुळेच गोव्यातून महाराष्ट्रात येणारे कित्येक जण गोवा काजू फेणीची तस्करी...

सेलिब्रिटीजना वाढदिवसाच्या शुभेच्छा...

चाहत्यांच्या मनोरंजनाचा विषय निघतो, तेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटी कोणतीही कसर सोडत नाहीत. सुपर हॉट डान्स नंबर, जबरदस्त अॅक्शन थ्रिलर, आरामदायी सुरावट आणि सुंदर लव्ह ट्रॅक्सद्वारे...

सोनू सूद यांनी...

भारतातील पहिले ग्रामीण बी२बी प्रवास तंत्रज्ञान व्यासपीठ (ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म) ट्रॅव्हल युनियन नुकतेच सुरू करण्यात आले. सोनू सूदने पुढाकार घेऊन सुरू केलेले ट्रॅव्हल युनियन, ट्रॅव्हल युनियनच्या सदस्यांना (प्रवासी...

शिखर सावरकर पुरस्कार...

मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने २०२१च्या शिखर सावरकर पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्ती आणि संघटना यांच्याकडून अर्ज मागविले आहेत. शिखर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे २०२१, हे दुसरे वर्ष...

सानिया मिर्झाने घेतला...

के-१२ विभागामधील एडटेक प्रमुख लीडने भारतभरातील त्‍यांच्‍या सहयोगी शाळांच्‍या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांसाठी दुसरा मास्‍टरक्‍लास (Masterclass) नुकताच सुरू केला. याअंतर्गत पद्मभूषण पुरस्‍कारप्राप्‍त सानिया मिर्झा,...

परदेशातल्या आदिवासी शिक्षण...

राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते. कोरोना...
Skip to content