चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

‘आधार’चा वापर करताना...

अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा, असे आवाहन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने केले आहे. आधार म्हणजे नागरिकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. देशातले नागरिक...

महाराष्ट्रात 23 वर्षानंतर पहिल्यांदाच...

महाराष्ट्रात 2022-23 मध्ये होणाऱ्या राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री गिरीष महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र...

स्वा. सावरकर स्मारकाच्या...

मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची एकमताने फेरनिवड झाली. स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सदस्यांच्या रविवार, २५ डिसेंबर २०२२,...

२३ जानेवारीला विधान...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणार आहे. या तैलचित्राचा अनावरण सोहळा ठाकरे यांच्या येत्या जयंतीदिनी म्हणजेच सोमवारी,...

दोन छुप्या अंमली...

डीआरआय अर्थात गुप्तचर महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील दोन छुप्या मेफेड्रोन निर्मिती केंद्रांवर धाडी टाकून तेथील अंमली पदार्थविषयक जाळे उद्ध्वस्त केले आणि ही केंद्रे...

राजधानी गाड्यांमधल्या खानपान...

रेल्वे गाड्यांमध्ये  पुरवल्या जाणार्‍या जेवणाचा दर्जा योग्य आहे याची खात्री करण्यासाठी तपासणी आणि देखरेखीचा एक भाग म्हणून अन्नाचे नमुने नियमितपणे गोळा केले जात आहेत....

यूडीआयडीधारक दिव्यांगांना सीआरसीमध्ये...

दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीतील सर्व राष्ट्रीय संस्था (स्वायत्त संस्था) आणि  संयुक्त प्रादेशिक केंद्रांमधे (CRCs) (स्वायत्त संस्थांचे विस्तारीत विभाग) यूडीआयडी कार्डधारक दिव्यांगांना नोंदणी/निदान/उपचार यासाठी लागणारे...

येत्या हंगामासाठी खोबऱ्याची...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या झालेल्या बैठकीत 2023च्‍या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना मान्यता देण्‍यात आली. कृषी खर्च...

भारतीय लष्करातर्फे उद्या...

भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त देशभर साजऱ्या होत असलेल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून आणि 15 जानेवारी 2023 रोजी बंगळूरू येथे साजऱ्या होणार्‍या लष्कर...
Skip to content