मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात येत्या 22 जानेवारीपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून यानिमित्त 25 जानेवारीला म्हणजेच उद्या दुपारी साडेतीन वाजता श्री...
पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येत असताना भारतीय पर्यटक प्रजासत्ताक दिनासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गंतव्यांवर पर्यटनावर जाण्यामध्ये रूची दाखवत आहेत. ही बाब कायकवर (KAYAK) विमानसेवा शोधांमध्ये...
हजरत अल्हाज ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह हसनी यांचा उरूस उद्या, म्हणजेच २० जानेवारीपासून २४ जानेवारी २०२३पर्यंत मुंबईतील अँटॉप हिल येथील मेहफिल-ए-जहांगिरिया या पवित्र...
मुंबईच्या चाळींमध्ये राहणाऱ्या, गल्लींना फुटबॉलचे मैदान बनविणाऱ्या असंख्य गरीब आणि होतकरू खेळाडूंना बिपीन फुटबॉल ऍकॅडमीच्या माध्यमातून तळमळीने फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे म्हणून धडपडणारे फुटबॉलचे नि:स्वार्थी...
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कुणबी समाजोन्नती संघातर्फे...
प्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी, यापुढे मान्यवरांना/पाहुण्यांना ई-आमंत्रणे आणि तिकिटांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी, सरकारच्या ई-प्रशासन उपक्रमाचा एक भाग म्हणून, एका ऑनलाईन आमंत्रण व्यवस्थापन पोर्टलचा (www.aamantran.mod.gov.in) प्रारंभ...
६ जानेवारी १८३२ रोजी ज्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण, हे वर्तमानपत्र सुरू केले आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, त्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या...
मुंबईतील तापमान, प्रदूषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे आदीची अचूक माहिती देणारे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या हवामान केंद्राचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल झाले. सिटी युनिव्हर्सिटी...