चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

चिमणीसाठी खुली करा...

जीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चिमणीसाठी मुंबईकरांनी अन्न, पाणी आणि निवारा या त्रिसूत्रीचा वापर करायला हवा. पूर्वी अगदी अंगण-खिडकीपर्यंत येणारी चिमणी शहरात दिसेनाशी झाली आहे....

युवा संगम (टप्पा...

युवा संगमची पहिली फेरीचा उत्साही समारोम भारतातील २२ राज्यांना २९ यात्रांच्या माध्यमातून दिल्या भेटी युवा संगम (टप्पा २) साठीची नोंदणी आजपासून ऑनलाइन पोर्टलद्वारे सुरू झाली आहे....

आता पेटीएम देणार...

भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्ड, पेटीएमची मालक असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्स लि.ने (ओसीएल) पेटीएम सुपर...

क्यूएमएस एमएएसच्या ब्रॅण्ड...

क्यूएमएस एमएएस (मेडिकल अलाईड सर्विसेस) या हेल्थकेअर व वेलनेसच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने पूर्व कसोटी क्रिकेटपटू कपिल देव यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. त्यांचा...

७३ टक्के भारतीय...

शहरातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय नागरिकांद्वारे कार्सचा वापर सर्रास केला जातो. सुमारे ७३ टक्के भारतीयांचा प्रवासासाठी वैयक्तिक कार वापरण्याकडे कल असल्याचे एमजी...

गुढीपाडव्याला श्री सिद्धिविनायकाच्या...

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे येत्या बुधवारी, म्हणजेच 22 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच, यावेळी श्री चरणी भक्तांनी...

७० टक्के जोडप्यांना...

भारतातील ७० टक्के विवाहित जोडपी जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्रासलेली असून झोपेच्या चक्रात त्यांच्या जोडीदारांनी किमान एकदा तरी झोपमोड केली असल्याचे जागतिक निद्रा दिनानिमित्त सेन्चुरी मॅट्रेसेसने...

‘पेटीएम’वर करा हे...

पेटीएम पहिल्यांदाच पेटीएम युपीआय लाइट बॅलन्स कार्यान्वित केल्यास जवळपास १०० रूपयांची खात्रीदायी वेलकम कॅशबॅक देत आहे. पेटीएम अॅपवर युपीआय लाइट कधीच अयशस्वी न होणारी...

यंदाचे महालक्ष्मी सरस...

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३’चे आयोजन करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर याठिकाणी आजपासून, दि....
Skip to content