श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
सर्वेक्षण जहाज (विशाल) (एसव्हीएल) प्रकल्प या एल अँड टी/ जीआरएसई यांच्यातर्फे बांधणी करण्यात येत असलेल्या चार सर्वेक्षण जहाज (विशाल) बांधणी प्रकल्पामधील ‘संशोधक’ या चौथ्या...
198 खेळाडूंसह 280 सदस्यांचा समावेश असलेला भारतीय संघ 12 जून रोजी विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीतील बर्लिन येथे रवाना झाला. प्रवासाला...
लातूर येथे स्वतंत्र विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रयोगशाळेसाठी 2 कोटी 51 लाख रुपये...
सुलोचना दीदींच्या कुटुंबियांच्या आग्रहास्तव भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे आज दीदींच्या अस्थिविसर्जनासाठी खास दिल्लीहून मुंबईत येऊन उपस्थित राहिले.
सुलोचना दीदींच्या अस्थींचे दोन कलश...
मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या पदव्युत्तर आणि पदविका (पूर्ण वेळ) अभ्यासक्रम, मास्टर ऑफ थिएटर आर्टस् अभिनय कौशल्य पदविका २०२३-२४ वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली...
अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी सन २०२३-२४ वर्षासाठी...
नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर मुंबईच्या पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे...
फिलिपिन्स येथील मनिलामध्ये झालेल्या १९व्या आशियाई ज्युनियर तालबद्ध (ऱ्हिदमिक) जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताच्या परिणा राहुल मदनपोत्रा हिने आपल्या कलेचा उत्तम नजराणा सादर करत भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...