Homeचिट चॅटविद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह...

विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध!

मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ८० या वसतिगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश देणे सुरु आहे. गरजू विद्यार्थींनीनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.

प्रवेशित विद्यार्थींना राहण्याची व्यवस्था, भोजन, रुपये ९०० मासिक निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम ग्रंथालय सुविधा, दैनंदिन वर्तमानपत्र इत्यादी सुविधा देण्यात येतील. वसतिगृहात प्रवेशासाठी ११ वी व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल, विद्यार्थिंनींना ५५ टक्के पेक्षा जास्त गुण असावेत, विद्यार्थिनी महाराष्ट्राची रहिवासी असावी असे पात्रतेचे निकष आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content