मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
20 जून 2023 रोजी दुपारी तीन वाजता मुंबईत भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल 123वी डाक अदालत आयोजित करणार आहेत. ही बैठक ॲनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, 5वा मजला, मुंबई- 400001 येथे...
ऑडी, या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने ‘मायऑडीकनेक्ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’च्या लाँचची घोषणा केली आहे. हे विशेषत: ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांसाठी अॅपवरील विविध चार्जिंग...
मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२२-२०२३मधील चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे...
राज्याच्या महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील...
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई), या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल काल जाहीर करण्यात आले. आयसीएसई (दहावी)...
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी)च्या परीक्षेचा निकाल आज, रविवारी, १४ मे रोजी दुपारी...
प्रॉपर्टी पोर्टल ९९एकर्स डॉटकॉमने ग्राहकांना प्रॉपर्टीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी अद्वितीय फीचर ‘इनसाइट्स’ लाँच केले आहे. हे नवोन्मेष्कारी रिअल इस्टेट इंटेलिजन्स सोल्यूशन ग्राहकांना परिसर,...
राज्यातल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची परस्परांवर कुरघोडी चालू असतानाच काँग्रेसमधले दोन नेते आज एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून आले.
चंद्रपूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या विरोधात...
शाळांना सुट्या असल्याने सध्या दैनंदिन पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात म्हणजेच भायखळ्याच्या राणीच्या बागेत...