चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

महिला समुपदेशन केंद्र...

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत...

विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह...

मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ८० या वसतिगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश देणे सुरु आहे....

 मे महिन्यात सरकारने...

केंद्र सरकारच्या सचिवालयातल्या सुधारणांबाबत मे 2023चा अहवाल प्रसिद्ध झाला असून यामध्ये भंगाराची विल्हेवाट करून त्यातून १९ कोटींहून जास्त रुपयांचा महसूल मिळवल्याचे स्पष्ट करण्यात आले...

प्रलंबित अर्जांसाठी करा...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या वर्षात ज्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनेअंतर्गत अर्ज...

विशाल प्रकल्पातील ‘संशोधक’...

सर्वेक्षण जहाज (विशाल) (एसव्हीएल) प्रकल्प या एल अँड टी/ जीआरएसई यांच्यातर्फे बांधणी करण्यात येत असलेल्या चार सर्वेक्षण जहाज (विशाल) बांधणी प्रकल्पामधील ‘संशोधक’ या चौथ्या...

विशेष ऑलिम्पिकसाठी भारतीय...

198 खेळाडूंसह 280 सदस्यांचा समावेश असलेला भारतीय संघ 12 जून रोजी विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीतील बर्लिन येथे रवाना झाला. प्रवासाला...

लातूर येथे पशुरोग...

लातूर येथे स्वतंत्र विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रयोगशाळेसाठी 2 कोटी 51 लाख रुपये...

सुलोचना दीदींच्या अस्थिविसर्जनाला...

सुलोचना दीदींच्या कुटुंबियांच्या आग्रहास्तव भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे आज दीदींच्या अस्थिविसर्जनासाठी खास दिल्लीहून मुंबईत येऊन उपस्थित राहिले. सुलोचना दीदींच्या अस्थींचे दोन कलश...

अभिनय कौशल्य अभ्यासक्रम...

मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या पदव्युत्तर आणि पदविका (पूर्ण वेळ) अभ्यासक्रम, मास्टर ऑफ थिएटर आर्टस् अभिनय कौशल्य पदविका २०२३-२४ वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली...
Skip to content