बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित केलेल्या वेटरन्स मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघींनी कांस्यपदकाची कमाई केली.
३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी वयोगटात श्वेता ठाकूरने अभिनव प्रकाशसोबत कांस्यपदक मिळविले. उपांत्य फेरीत केरळच्या मोहम्मद रेहान व अनिस कौसर यांच्याकडून ठाकूर, प्रकाश जोडीला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या गटात रेहान, कौसर हीच जोडी विजेती ठरली. या गटात ६८ जोड्यांनी भाग घेतला होता. श्वेता ठाकूर या उज्ज्वल इंटरनॅशनल कंपनीमध्ये संचालकपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आग्रा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय...
युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्याच्या हेतूने दरवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव या वर्षी ...
केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो...
जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची...
काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय...
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२४-२५साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे....
एमएसएमईज व एंटरप्राइजेससाठी भारतात अग्रगण्य असलेल्या मर्चंट पेमेंट्स लीडर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस वितरण कंपनी, पेटीएमने ‘गोल्ड काॅइन इनिशिएटिव्ह’ची नुकतीच घोषणा केली आहे. हा नवा...
सर्वद फाउंडेशन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय सर्वद साहित्य संमेलनात डॉ. सुचिता पाटील यांच्या `झाले जलमय’ या कथासंग्रहाचे शानदार प्रकाशन करण्यात आले....
पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या जांभे ग्रामपंचायतीत असलेल्या लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमधील रहिवाशांकडून उद्यापासून म्हणजेच येत्या 22 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाईफ...
भारतीय टपाल खात्याच्या गोवा क्षेत्रातल्या, पणजीमधल्या पोस्टमास्टर जनरल कार्यालयातर्फे येत्या 30 सप्टेंबरला 63व्या क्षेत्रीय स्तरावरच्या टपाल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीतल्या पोस्टमास्टर जनरल...