चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

एफडीसीएमचा अहवाल पारदर्शी!

महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला यावर्षी सन 2022-2023 या वर्षासाठी 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश मिळणे प्रस्तावित असून महामंडळाची स्थापना झाल्यापासून शासनाला प्राप्त...

शालिनीताई पै यांचे...

एक्साईज आणि कस्टममधील सेवानिवृत्त अधिकारी कृष्णा पै यांच्या अर्धांगिनी आणि बोरीवली येथील कलामहर्षी, ॲड आर्ट्सचे संस्थापक उदय पै यांच्या मातोश्री शालिनीताई कृष्णा पै यांचे...

26 डिसेंबरपासून मुंबईत...

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री येत्या 26 डिसेंबरपासून मुंबईतल्या वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8...

रविवारी ठाण्यात रंगणार...

आर्य क्रीडा मंडळ व ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी, दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आर्य क्रीडा मंडळ,...

ख्रिसमससाठी लिमिटेड एडिशन...

त्‍वचेचे पोषण व संरक्षण करणाऱ्या उत्‍पादनांसह पॅम्‍परिंगचा अनुभव देण्‍यासाठी द बॉडी शॉप, या ब्रिटनस्थित आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रॅण्‍डने त्‍याच्‍या वार्षिक लिमिटेड एडिशन ख्रिसमस बॉडी...

के. पी. जाधव...

मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमधले एक जाणकार व्यक्तिमत्व कृष्णा पांडुरंग तथा के. पी. जाधव यांचे वयाच्या ८१व्या वर्षी अल्पशा...

मुंबई उपनगर क्रीडा...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन २०२२-२३ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराकरिता २७...

‘सूफी तरंग’ला मराठा...

मराठा मंदिर संस्थेचा यंदाचा प्रतिष्ठेचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांच्या 'सूफी तरंग’ या पुस्तकाला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव आणि...

राष्ट्रीय संरक्षणासाठी तयार...

छात्रसैनिकांमध्ये नागरी जबाबदारी आणि नेतृत्वाची भावना निर्माण करण्यासाठी सैनिकी शाळांद्वारे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सर्व सैनिकी शाळांमध्ये प्रीफेक्टोरियल प्रणालीचे पालन केले जाते....
Skip to content