श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), या देशातल्या सर्वात मोठी बँकेने 'एसबीआय ग्रीन मॅरेथॉन' हा प्रमुख कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. या मॅरेथॉनमध्ये 5000हून अधिक...
मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना भीती वाटली नाही, असे उद्गार सीआयडीफेम प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी...
तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या परिवर्तनीय शक्तीचा दाखला देत मुंबईतल्या पूजा गोहिलने गृहिणीपासून ते विमा सल्लागार होण्यापर्यंतचा तिचा प्रेरणादायी प्रवास नुकताच शेअर केला आहे. संपूर्ण मुंबईत ती मोटर विमा देण्याचे काम करते. तिचा...
प्रत्येक व्यक्तिला आपले कुटुूंब प्रिय असते. परंतु सैन्यदलातील व्यक्तींना दोन कुटुंबे असतात. पहिले स्वत:चे कुटूंब तर देशातील जनता हे दुसरे कुटूंब.जेव्हा ते सैन्यदलात भरती...
मुंबईतल्या विश्वभरारी फाउंडेशन-विलेपार्ले आणि नॅशनल लायब्ररी-वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, "अष्टनायिका सन्मान सोहळा" एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिमाखात...
अनिकेत मानेच्या सुसाट आणि भन्नाट चढायानंतरही ठाणे महापालिका (टीएमसी) भारत पेट्रोलियमला धक्का देण्यात अपयशी ठरली आणि भारत पेट्रोलियमने ठाणे पालिकेचा थरारक संघर्ष ३०-२५ असा...
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समा
जभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना जाहीर झाला आहे....
प्रो कबड्डीच्या समाप्तीनंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त विशेष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रिझर्व्ह बँकने मिडलाईन अॅकेडमी...
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईच्या चिंतामणी कलामंच, या संस्थेने २६ आणि २७ फेब्रुवारीला शालेय मुलांसाठी आयोजित केलेल्या हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेत तब्बल ४००हून अधिक...