कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२४-२५साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. इच्छुकांनी पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३० नोव्हेंबर २०२५पूर्वी, माधव विश्वनाथ अंकलगे, केंद्रीय कार्यवाह - कोमसाप, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी- ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे बारा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी...
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उद्यापासून आयोजित करण्यात आलेल्या मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या आणि खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील...
मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शनिवारी, २० जुलैला सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात...
मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुण घाणेकर यांच्या नेतृत्त्वाखालील विघ्नेश आर्ट्सच्या विद्यमाने येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री...
मुंबईतल्या कुर्ला स्थानक येथे रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका श्वानाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात संबंधितांना यश आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका,...
भारतीय टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी येत्या 7 ऑगस्टला दुपारी 3 वाजता गोव्यातील पणजी येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात, गोवा टपाल विभागाची...
मध्य प्रदेश पर्यटन मंडळातर्फे राज्यातील पर्यटनस्थळे, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रचारासाठी करण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल...
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाच्या उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती...
पुढच्या जन्मी विधानसभेतील किती सदस्य फ्लेमिंगो पक्ष्याचा जन्म घेणार आहेत, हे मंत्रिमहोदयांनी सांगावे, अशी अजब मागणी आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. याचे...
मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधल्या वसतीगृहांसह इतर सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या म्हणजेच विधानसभा तसेच विधानपरिषदेच्या पाच सदस्यांच्या (आमदार) समितीची घोषणा करण्यात आली.
मुंबई...