अलिकडे वारंवार रिगल चित्रपटगृहात जायची संधी मिळतेय. पटकथा संवाद लेखक सलीम जावेद यांच्यावरील माहितीपटाच्या निमित्ताने रिगलला रमेश सिप्पी दिग्दर्शित "शोले" (१९७५)च्या खास खेळाचा अनुभव एकदम भन्नाट. रिगलवर लवकरच पोहोचलो तेव्हा बाहेरची लांबलचक रांग पाहून जुने दिवस आठवले. मी माझ्या कलेक्शनमधील त्या काळातील मिनर्व्हा चित्रपटगृहाचे साडेपाच रुपयेवाले बाल्कनीचे तिकीट दाखवले. या विशेष खेळास सलिम जावेद उपस्थित होते आणि चित्रपट रसिकांनी पडद्यावर दृश्य सुरु ह़ोण्यापूर्वीच डायलॉगबाजी करीत एकच कल्ला केला. रिगल चित्रपटगृहानेही हा अनुभव घेतला...
फिल्म हेरिटेजच्या वतीने रिगल चित्रपटगृहात असे काही जुन्या चित्रपटाचे खेळ आयोजित करण्यात येत आहेत आणि त्यासाठी पुन्हा...
उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा भागात उभारले जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल...
द्वैवार्षिक नौदल कमांडर्स परिषदेचे पहिले सत्र नुकतेच संपन्न झाले. ही परिषद एक संस्थात्मक मंच आहे जो लष्करी-सामरिक पातळीवर सागरी सुरक्षेविषयी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे माध्यम आहे. या...
सट्टेबाजी आणि जुगार यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या वाढत्या जाहिरातींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने व्यापक सल्लात्मक सूचना जरी केल्या आहेत. विविध कायद्यांतर्गत निषिद्ध...
ब्रॉडबॅण्ड आणि डिजिटल सेवा उद्योगक्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी एसीटी (एसीटी) फायबरनेटने उद्योगक्षेत्रातील ग्राहकअनुभवाची व्याख्या नव्याने घडवू पाहणाऱ्या काही अभिनव वैशिष्ट्यांसह आपले मोबाईल अॅप बाजारात...
भारताने प्रायोगिक तत्त्वावरील सांगोला डाळिंबाची पहिली व्यावसायिक खेप समुद्रमार्गे यशस्वीरित्या अमेरिकेला नुकतीच रवाना केली. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) झेंड्याखाली...
मुंबईचे शेकडो शरीरसौष्ठवपटू वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती शरीरसौष्ठवाची श्रीमंती आणि पीळदार ग्लॅमर असलेली स्पार्टन न्यूट्रिशन 'मुंबई श्री' येत्या ९ मार्चला...
राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय...
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य...