हनुमान जयंती नुकतीच साजरी झाली. लहानपणी मुंबईत, कन्नमवार नगरमध्ये राहत असताना देवळात जायचे प्रसंग फार येत नसत. आमची शाळा हेच आमचं देऊळ होतं. तसं पाहायला गेलं तर कन्नमवार नगरमध्ये देवळं नव्हतीच. संपूर्ण कन्नमवार नगरमध्ये एकच देऊळ होतं आणि ते होतं मारुतीचं. सम संख्येच्या इमारतींची रांग संपल्यानंतर शेवटची बिल्डिंग होती १९०. या बिल्डिंगमध्ये एका बाजूला चौथ्या मजल्यावर माझा मित्र नितीन घाटे राहायचा. दुसऱ्या बाजूला शाळेतले काही सवंगडी राहायचे. बिल्डिंग नंबर १९०कडून थोडंसं तिरकं चालत गेलं की, हे मारुतीचं देऊळ लागायचं. लांबून देवळाचा घुमट आणि कळस दिसायचा. देऊळ अगदी खाडीच्या काठाला...
झेब्बुन्निसा! औरंगजेबची मोठी आणि सर्वात लाडकी मुलगी! औरंगजेब जो अतिशय निष्ठुर, पाताळयंत्री, उलट्या काळजाचा, धर्मांध! तितकाच हिंसक आणि कोणावरही विश्वास न ठेवणारा पातशहा! आपल्या...
संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच...
'जिथे सागरा धरणी मिळते..
तिथे तुझी मी वाट पाहाते...!'
अशा अवीट गोडीच्या असंख्य सुंदर सुमधुर गाण्यांमधून, कथा-कादंबऱ्यांतून, चित्रांतून, सिनेमातील दृश्यांतून, अनादी अनंत काळापासून समुद्र मानवी मनाला...
ग्रीस येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झिम्बाब्वेची माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तसेच झिम्बाब्वेच्या माजी क्रीडामंत्री, ४१ वर्षीय कस्टी कॉवेन्ट्री यांनी बाजी मारून...
ज्याप्रमाणे टेनिस खेळात विश्वातील कोट्यवधी टेनिसप्रेमी जून महिना उजाडला की जगप्रसिद्ध लंडनमध्ये सुरू होणाऱ्या मानाच्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेकडे डोळे लावून बसतात, तसाच...
तीन महिन्यांपूर्वी पेपरात बातमी वाचली 'अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांचं निधन झालं..' आणि मन भूतकाळात गेलं. १९७७मध्ये आमचं कुटूंब गिरगावातून विक्रोळीत इमारत क्रमांक...
भारतीय क्रिकेटविश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघाची ताकद अलिकडच्या ७-८ वर्षांच्या काळात चांगलीच वाढत आहे, असे चित्र सध्या बघायला...