राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोघांच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष. डाव्या-उजव्या विचारधारांच्या शताब्दीच्या वातावरणात साधकबाधक, समतोल चर्चेचा आणि कालसुसंगत निष्कर्षांचा आदर्श वस्तुपाठ ठरेल, असे हे पुस्तक.. पी. परमेश्वरन यांनी लिहिलेलं 'मार्क्स आणि विवेकानंद' हे पुस्तक. या दोन्ही महापुरुषांच्या समर्थकांनी, विरोधकांनी आणि तटस्थ अभ्यासकांनीही अवश्य वाचायला हवे!
कार्ल मार्क्स आणि स्वामी विवेकानंद. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक विचारविश्वात आमूलाग्र क्रांती घडवून आणू पाहणारे दोन महापुरुष! त्या दोघांमधील अंतर दोन ध्रुवांमधील अंतरासारखेच.. आणि तरी त्या दोघांच्याही कार्यकर्तृत्वाला तेजोवलय लाभले. त्या दोन तेजोवलयांची विचारप्रवर्तक तौलनिक चिकित्सा करणारे हे दुर्मिळ पुस्तक आता...
मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३...
विश्वाच्या पसाऱ्यात दडलेले धागे आता उलगडले आहेत. भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी ११.७ अब्ज वर्षांपूर्वीच्या ब्रम्हांडीय जाळ्याच्या तंतूचा शोध लावला आहे.
दीर्घिका, या विश्वाच्या मूलभूत रचनेच्या उत्क्रांतीशी संबंधित...
हल्ली रोज समाज माध्यमांवर वेगवेगळे संदेश येताहेत आणि त्यातून आयुष्य संपविण्याच्या गोष्टींचाच उहापोह करण्याचे उद्योग सुरु असल्याचे जाणवते. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात दहिसर येथील...
किरकोळ गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसात शेअर बाजारात कोणत्याही नव्या खरेदी तसेच गुंतवणुकीपासूनही दूर राहावे; ग्लोबल सेंटिमेंट, मोमेंटम सध्या अतिशय कमजोर अन् मंदीचे आहेत.
भारतीय बाजारात...
गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील...
शिवसेनेचे नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचे आज, रविवारी पहाटे साडेतीन वाजता वयाच्या ८२व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी...