महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांचा २०२३-२४चा जिल्हा युवा पुरस्कार (युवतीकरिता) सानिया मोहम्मद आरिफ खान हिला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल महाराष्ट्रदिनी प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक मेच्या सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात, पोलीस परेड ग्राउंड नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात सानिया खान यांना गौरविण्यात आले.
सानिया खान यांनी राष्ट्रीय विकास, आणि समाज सेवा क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल व सन २०२१ ते २०२४ या तीन वर्षांतील युवा विकासाचे कार्याची तपशील अहवाल जलज शर्मा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,...
क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार...
समोरच्या बाजूने दादाभाई नवरोजी रस्त्यावरून येणाऱ्या गाडया, एका बाजूला मंत्रालयाच्या बाजूने येणाऱ्या गाड्या, मागील बाजूने पी. डिमेलो मार्गांवरून येणाऱ्याजाणाऱ्या गाड्या, गेट वेकडे जाणाऱ्या गाड्या,...
सनातन वैदिक साहित्याचा व्रतस्थवृत्तीने, आत्मलोपी समर्पित भावाने गेली शंभर वर्षे प्रचार-प्रसार करणारी, जगविख्यात 'गीता प्रेस गोरखपूर' ही प्रकाशन संस्था केवळ संस्था नसून करोडो भारतीयांची...
१९७७मध्ये भारतात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. नवीन माध्यम असल्यामुळे आल्याआल्या लोकप्रिय झाले. तो दूरदर्शनचा जमाना होता. विक्रोळीत चित्रपटगृह नव्हतं. त्यामुळे घरातला छोटा रुपेरी...
विम्यातील फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि घोटाळेबाज अधिकाधिक चलाख होत चालले आहेत. तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झालात, तर जेव्हा तुम्हाला विम्याची...
ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग-5 प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सध्यातरी कोणतीही वाढ झाली नसली तरी 3 वर्षांची प्रकल्प दिरंगाई झालेली आहे. आरटीआयच्या माध्यमातून उघड...
नाशिकच्या गंगापूर रोडवर काल मध्यरात्री भररस्त्यात धिंगाणा घालत पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या युवक, युवतीवर गंगापूर पोलिसांनी अखेर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा आणणे...
महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. जामनेरच्या भूमीवर १६ फेब्रुवारीला 'नमो कुस्ती महाकुंभ-२'सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय...