महाराष्ट्र विधानसभेच्या एका निवडणुकीत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील शिवसेना-भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो...
शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले....
महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांनी मुंबईतल्या दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या योगी सभागृहात गुजराती भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर एक परिसंवाद...
कोकणातल्या माणसांना फणसाची उपमा देण्यात येते. फणस वरुन काटेरी असतो, पण आतून गरे गोड असतात. अशाच स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतात. मिनाक्षीताई पाटील...
पेरले तसे उगवले. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ शिंदे यांनी...
कालच यंदाचा २५ जून गेला आणि आणीबाणी आठवली. १९७५ साली २५ जूनला तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. वसंतराव त्रिवेदी हे महाराष्ट्र शासनाचे...
अप्रतीम मीडिया आणि चौथा स्तंभचे सर्वेसर्वा, डॉ. अनिल फळे यांनी महाराष्ट्र विधिमंडळासंबंधी लेख मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि माझ्या डोळ्यासमोरून भूतकाळातील घटनांचा चित्रपट...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी शेड्युल कास्ट फेडरेशन काढले होते. पंडित...
बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे...
सुधीर गजानन जोशी! शिवसेनेची एक बुलंद तोफ काल, १७ फेब्रुवारी २०२२ रोजी खऱ्या अर्थाने शांत झाली. गेल्या काही वर्षांपासून सुधीरभाऊ केवळ आपले शारीरिक अस्तित्त्व...