Saturday, June 29, 2024

केएचएल न्यूज ब्युरो

hegdekiran17@gmail.com

written articles

भाविकांचे दान मंदिरांच्या जीर्णोद्दारासाठी वापरा!

भारताच्या कानाकोपर्‍यात लाखो मंदिरे आहेत. मंदिरांनीच आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहे. मात्र मंदिरांत भाविकांकडून देवकार्यासाठी मिळणारे दान बँकेत जमाठेवीच्या रूपाने ठेवले जाते. यातून देवकार्यासाठी मिळालेले धन बँकेत...

भविष्य निर्वाह निधीच्या स्लिप संकेतस्थळावर

महाराष्ट्राच्या महालेखापाल कार्यालयाकडून (A & E)-I लेखा आणि कोषागार संचालकांना सन २०२३-२४ या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (GPF) लेखा स्लिप प्रदान केल्या आहेत. तसेच...

भू-अभिलेखासाठी उपयुक्त जिओपोर्टलचे अनावरण

संपूर्ण देशभरातील विविध स्थानांसाठी 1:10K स्केलची उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा प्रदान करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन आणि नियोजनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ग्रामीण भू-अभिलेखासाठी 'भुवन पंचायत (आवृत्ती. 4.0)' पोर्टल आणि भारतीय अंतराळ संशोधन...

सर्वसामान्यांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर नाही!

महाराष्ट्रात महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण  ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र...

कृषी मंत्री मुंडे यांनी पाठवली ‘त्या’ शेतकऱ्याकडे बैलजोडी

शेतात हळद लावण्याआधी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी बैलजोडी नाही म्हणून भावाला व मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी बालाजी पुंडगे यांना काल राज्याचे कृषी...

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करा २० जुलैपर्यंत

मुंबईतली महाराष्ट्र राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास (एसआयएसी) प्रवेशासाठी २५...

महालक्ष्मी रेसकोर्सवर पुन्हा दिसणार अश्वशर्यती!

मुंबई महानगराची आंतरराष्ट्रीय ख्याती जपणारे रेसकोर्स नव्याने दिमाखात उभे ठाकणार आहे. पुन्हा या रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यतींचा आनंद लुटता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या...

वारसा प्रमाणपत्रासाठी विधवांना शुल्कात घसघशीत सूट

पतीच्या मृत्यूनंतर महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे ७५ हजार रुपयांचे शुल्क आता १०...

मुंबईत पहिल्यांदाच दरडप्रवण ठिकाणी बसणार जिओ नेटिंग!

मुंबईतल्या घाटकोपरच्या आझाद नगर येथील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी...

मुंबईतल्या सम्शानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईतल्या स्मशानभूमीत आता विद्युत आणि गॅस दाहिनींबरोबरच पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणेचा (Eco – Friendly Pyre creation system technology) वापर करण्यात येणार आहे....

Explore more

error: Content is protected !!