पती राज कुंद्रा यांना पोलिसांनी पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्यापासून दुरावलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी आपल्या घरी काल नेहमीप्रमाणे गणरायाची प्रतिष्ठापना केली. आज दीड दिवसानंतर त्यांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला..