HomeArchiveभूमी पेडणेकर सरसावली...

भूमी पेडणेकर सरसावली पर्यावरणासाठी!

Details
भूमी पेडणेकर सरसावली पर्यावरणासाठी!

    28-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 

 
 
 
पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे परिसरात शुक्रवारी युवकांनी रॅली काढली होती. अभिनेत्री भूमी पेडणेकरही यात सहभागी झाली होती.
 
 
छायाचित्रेः संतोष हिर्लेकर
 
 

 
 
 

 
 
 
 
 
 
 

 
 

 

 
 

 
 
 
पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे परिसरात शुक्रवारी युवकांनी रॅली काढली होती. अभिनेत्री भूमी पेडणेकरही यात सहभागी झाली होती.
 
 
छायाचित्रेः संतोष हिर्लेकर
 
 

 
 
 

 
 
 
 
 
 
 

 
 

 
पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे परिसरात शुक्रवारी युवकांनी रॅली काढली होती. अभिनेत्री भूमी पेडणेकरही यात सहभागी झाली होती.
 
 

छायाचित्रेः संतोष हिर्लेकर
 
 

 
 
 

 
 

 
 
 
 
 

 
 

 
पर्यावरणाबाबत जनजागृतीवांद्रेअभिनेत्री भूमी पेडणेकर

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content