HomeArchiveस्वा. सावरकर स्मारकाच्या...

स्वा. सावरकर स्मारकाच्या आयुर्वेद चिकित्सा शिबिराला उत्तम प्रतिसाद

Details
स्वा. सावरकर स्मारकाच्या आयुर्वेद चिकित्सा शिबिराला उत्तम प्रतिसाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संचलित आयुर्वेद चिकित्सा केंद्र आणि आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदीय रूग्णनिदान चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या केंद्राचे मार्गदर्शक वैद्य चिंतामणी साठे, केंद्रप्रमुख वैद्य नंदकुमार मुळे, वैद्य पूर्वा मुळे तसेच स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांच्या उपस्थितीत धन्वंतरी यांच्या पूजनानंतर या शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात वैद्य सुभाष जोशी, राजीव कानिटकर, आशिष फडके, जितेंद्र कानिटकर, हनुमंत जोशी, सुभाष मार्लेवार, नेहा माळी, पवनकुमार पुजारी, निमिषा तरे तसेच वैद्यक सहाय्यक दिलीप देवळे यांचे याकामी सहकार्य मिळाले. अनेक स्थानिक तसेच मुंबईतील रूग्णांनी याचा लाभ घेतला.

शिबिरात दमा, त्वचाविकार, मधुमेह, संधिवात, अशक्तपणा, आमवात, मूळव्याध, मूत्रविकार, कावीळ, आम्लपित्त, सोरायसिस, कंबरदुखी, पोटदुखी, स्त्री व पुरूष व्यंधत्व, रक्तदाब, केसांच्या समस्या, कांजण्या, नागीण, बालकांचे आजार यासारख्या अनेक आजारांवर अनुभवी तज्ज्ञ वैद्यांकडून आयुर्वेदीय पद्धतीने निदान करून 7 दिवसांचे औषध मोफत देण्यात आले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content