HomeArchiveसामाजिक विकासासाठी व्यावसायिक...

सामाजिक विकासासाठी व्यावसायिक विकास आवश्यक – अमृता फडणवीस!

Details
सामाजिक विकासासाठी व्यावसायिक विकास आवश्यक – अमृता फडणवीस!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

‘जीतो उडान’ कार्यक्रमात दहा हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सामाजिक विकासासाठी व्यावसायिक विकास अत्यंत आवश्यक आहे. जैन समाजाने या देशात आजपर्यंत जे प्रयत्न केले त्यामुळेच समाजात विकासाची संधी वाढली आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

त्या मुंबईत इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) द्वारा आयोजित बिझनेस कॉनक्लेव अँड ट्रेड अफेअर ‘जितो उडान’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. गोरेगाव पूर्व येथील नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित ‘जितो उडान’ भारताच्या विकासाचा आरसा असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी ध्वजारोहणासोबत दीप प्रज्वलित करून आणि रिबीन कापून `जितो उडान’चे उद्घाटन केले. याप्रसंगी जितो एपेक्सचे चेअरमन प्रदीप राठोड, व्हाईस चेअरमन सुखराज नाहर, प्रेसिडेंट गणपत चौधरी, व्हाईस प्रेसिडेंट विजय भंडारी आणि जितोचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात 10 हजार लोक उपस्थित होते.

या बिझनेस कॉनक्लेवमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून उद्योगपती, प्रतिष्ठित व्यावसायिक, उत्पादक आणि स्टार्टअप करणाऱ्या अनेक नवीन उद्योजकांना संबोधित करताना फडणवीस म्हणाल्या की, जैन समाज व्यवसायिक नेतृत्त्वाच्या क्षमतेने भरलेला समृद्ध समाज आहे. जो आपल्यासोबतच इतर समाजाच्या विकासासाठीही प्रयत्न करत आहे. उद्घाटन समारोहानंतर अमृता फडणवीस यांनी ‘जितो उडान’च्या अनेक प्रमुख स्टॉलवर जाऊन स्वतः उत्पादकांची क्वालिटी, व्यावसायिक विकास आणि उत्पादक वस्तू बाजारात गेल्यानंतर त्याच्या महत्त्वाची माहिती घेतली. यासोबतच वर्तमानात व्यावसायिकांची परिस्थिती आणि उत्पादक बाजारात टिकून राहण्यासाठी करत असलेले प्रयत्न, अशा अनेक विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.

‘जितो उडान’ जैन समाजाची विश्वस्तरीय संस्था जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जितो) चा पहिला उपक्रम आहे. जो मूळ रूपाने व्यावसायिक विकास आणि सामाजिक विकासाच्या कार्याला समर्पित आहे. फडणवीस यांनी याप्रसंगी सातशे हून अधिक ट्रेड स्टार्ट, स्टार्टअप पवेलियन, रोजगाराच्या अनेक संधी आणि व्यवसायिक विकास संबंधित सेमिनार, कॉन्फरन्ससोबतच शेकडो अत्यंत दुर्लभ आणि धार्मिक महत्त्व असलेल्या जैन मूर्तींनी सजलेल्या पवेलियनचेही निरीक्षण केले. नाहर ग्रुपद्वारे प्रायोजित जैन पवेलियन ‘जितो उडान’चे सर्वात प्रमुख आकर्षण आहे. ‘जितो’ मुंबई झोनचे अध्यक्ष हितेश दोशी आणि प्रमुख सचिव विकी ओसवाल यांनी फडणवीस यांचे जैन पवेलियनमध्ये स्वागत केले.”
 
“‘जीतो उडान’ कार्यक्रमात दहा हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content